✨ “हाताला कौशल्य… आयुष्याला नवी ओळख!” ✨

🌸 रायगड जिल्ह्यातील तरुण-तरुणी व महिलांसाठी सुवर्णसंधी 🌸

स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न…...... आता होणार वास्तव!

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र

संस्थापक — मा. श्री. निलेशजी भगवान सांबरे साहेब

यांच्या प्रेरणेतून रायगड जिल्ह्यात महिलांसाठी व तरुणींसाठी विविध

🎯 मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रम सुरू!

---

💼 “शिका… कमवा… आत्मनिर्भर बना !”

🌟 मोफत प्रशिक्षणामध्ये उपलब्ध 👇 💅 मेहंदी आर्ट प्रशिक्षण 💄 ब्युटी पार्लर प्रशिक्षण 👗 साडी ड्रेपिंग व मेकअप 🎨 रांगोळी व क्राफ्ट आर्ट 💻 कॉम्प्युटर प्रशिक्षण

---

🚀 “घरातूनच सुरू करा स्वतःचा व्यवसाय !”

✅ कौशल्य विकास ✅ रोजगाराच्या संधी

✅ आत्मविश्वासात वाढ ✅ आर्थिक स्वावलंबन

✅ महिलांसाठी नवी ओळख

---

🌸 “आजची महिला फक्त गृहिणी नाही…

तर उद्याची यशस्वी उद्योजिका आहे!”

💫 जिजाऊ संस्था महिलांना फक्त प्रशिक्षण देत नाही,

तर त्यांच्या स्वप्नांना नवी उंची देण्याचे कार्य करत आहे.

🌳 जिजाऊ — महिलांच्या स्वाभिमानाचा आधारवड!