🏥आरोग्य पर्व – जिजाऊ संस्थेचे ठाणेकरांसाठी सुवर्णपर्व

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून ठाणे शहर विभागात नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.

❤️ आमचे प्रमुख आरोग्य उपक्रम
🩺 02 Free Jijau Clinic

📍 Manpada – 4680+ नागरिकांनी लाभ घेतला
📍 Digha – 3250+ नागरिकांनी लाभ घेतला

  • गरजू नागरिकांसाठी मोफत सर्व उपचार सुविधा

  • तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

  • सामान्य तपासणी व औषध सेवा

🚑 24x7 Free Ambulance Service
  • 1200+ नागरिकांनी लाभ घेतला

  • नागरिकांसाठी जीवनरक्षक सेवा

  • आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत

  • गरजू रुग्णांसाठी मोफत सेवा

🏥 12+ Monthly Medical Camps
  • दरमहा 12+ मोफत आरोग्य शिबिरे

  • दरमहा 6500+ नागरिकांचा सहभाग

  • मोफत आरोग्य तपासणी

  • 78000+ मोफत चष्मे वाटप

  • गरजू रुग्णांसाठी सर्व ऑपरेशन मोफत

👩‍⚕️ Women Health Awareness Program
  • महिलांसाठी विशेष आरोग्य मार्गदर्शन

  • महिला व बाल आरोग्य तपासणी

  • दरवर्षी 120+ आरोग्य जनजागृती उपक्रम

💊 Free Medicine Distribution
  • गरजू रुग्णांना मोफत औषधे

  • सामाजिक आरोग्य सेवा उपक्रम

🩸 12+ Blood Donation Camps
  • दरवर्षी 12+ भव्य रक्तदान शिबिरे

  • हजारो रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

  • गरजू रुग्णांसाठी रक्तसंकलन उपक्रम

  • 2800+ रुग्णांना मोफत आपत्कालीन रक्त उपलब्धता

  • अपघातग्रस्त व गंभीर रुग्णांना तातडीची मदत

  • युवकांमध्ये रक्तदान जनजागृती अभियान

  • “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशाचा प्रसार

  • सामाजिक बांधिलकी व मानवसेवेचा प्रेरणादायी उपक्रम

✨ Health Division Glimpses