📚 शिक्षण पर्व – जिजाऊ संस्थेचे ठाणेकरांसाठी सुवर्णपर्व
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून ठाणे शहर विभागात हजारो विद्यार्थ्यांना मोफत, गुणवत्तापूर्ण आणि भविष्य घडवणाऱ्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
शिक्षण, संस्कार आणि करिअर मार्गदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नव्या भविष्याची दिशा देण्याचे कार्य संस्था सातत्याने करत आहे.


📚 🎯 आमचे प्रमुख शैक्षणिक उपक्रम
📖 22 Free Coaching Classes
1800+ विद्यार्थी नियमित लाभ घेत आहेत
शांत व अभ्यासपूर्ण वातावरण
स्पर्धा परीक्षा व बोर्ड विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा
🗣️ 12+ Spoken English Classes
3000+ विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला
Communication Skills विकास
Interview व Personality Development प्रशिक्षण
💻 04 Computer & Typing Classes
2600 + युवकांना कौशल्य प्रशिक्षण
Basic to Advanced Computer Training including AI
रोजगाराभिमुख कोर्सेस
🎤 150+ Career Guidance Seminars
दरवर्षी 150+ मार्गदर्शन शिबिरे
करिअर निवड, कौशल्य विकास व प्रेरणादायी सत्रे
🩺 02 JEE / NEET Foundation Program
9वी प्रवेशासाठी JEE / NEET Test Drive उपक्रम
ठाणे शहरातील 25+ शाळांमध्ये उपक्रम
1202+ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
विद्यार्थ्यांची गुणवत्ता व क्षमता ओळख
Competitive Exam Awareness Sessions
Career Guidance & Motivation Programs
Science Stream साठी विशेष मार्गदर्शन













