सेवा • शिक्षण • आरोग्य • रोजगार • करिअर मार्गदर्शन • स्पर्धा परीक्षा
📸 Gallery – जिजाऊ संस्थेचे कार्यक्षण
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवक विकास व समाजसेवेचे विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
या Gallery मध्ये संस्थेच्या विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य उपक्रमांचे प्रेरणादायी क्षण पाहायला मिळतील. गरीब व गरजू नागरिकांसाठी सेवा, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, महिलांसाठी सक्षमीकरण आणि समाजासाठी सकारात्मक बदल घडविण्याचा हा प्रवास आहे.
✨ “सेवा • शिक्षण • संस्कार • आरोग्य • समाजकार्य” ✨
❤️ जिजाऊ संस्था – समाजासाठी समर्पित कार्य ❤️
Jijau Foundation
Reach out to us for education, healthcare, women empowerment, employment and social development initiatives.