रायगडकरांसाठी जिजाऊचे आरोग्य सुवर्णपर्व! 🩺✨

“आरोगदायी रायगड — निरोगी रायगडकर”

या ध्येयाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षांपासून समाजाच्या सेवेत कार्यरत आहे.

संस्थापक मा. श्री. निलेशजी भगवान सांबरे साहेब यांच्या प्रेरणेतून रायगडमध्ये आयोजित विनामूल्य आरोग्य शिबिरांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून गावोगावी आरोग्य सेवेची नवी आशा निर्माण होत आहे.

या आरोग्य शिबिरामध्ये

🩺 तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

👁️ मोफत नेत्र तपासणी

💊 औषध सल्ला

❤️ सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा

👩 महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तपासणी

यांचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला.

पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी येथे जिजाऊ संस्थेच्या आरोग्य सेवा अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू असून “सेवा हाच धर्म” या भावनेतून हजारो कुटुंबांना आरोग्याचा आधार मिळत आहे.

गावागावात आरोग्याचा प्रकाश पोहोचवणारी जिजाऊ संस्था आज सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाचे नाव बनली आहे.

🌳 जिजाऊ — एक आधारवड…

सेवा, विश्वास आणि निरोगी समाजाचा संकल्प!

🚑 रायगडकरांसाठी धावून येणारी

जिजाऊ ची जीवनदायी ॲम्बुलन्स सेवा! ❤️

⏱️ एका फोनवर मदतीसाठी तत्पर!

🩺 संकटाच्या क्षणी माणुसकीचा आधार!

🚨 शेकडो लोकांचे प्राण वाचवण्यात यश!

🚑 अपघात असो…

🏥 गंभीर आजार असो…

💔 हृदयविकाराचा झटका असो…

🆘 जिजाऊ ॲम्बुलन्स सेवा सदैव तुमच्या सेवेत!

━━━━━━━━━━━━━━

❤️ “रुग्णसेवेतूनच खरी समाजसेवा!”

🙏 “सेवा हाच धर्म… माणुसकी हाच श्वास!”

🚑 “रायगडकरांच्या जीवासाठी जिजाऊ सदैव तत्पर!”

━━━━━━━━━━━━━━

✨ आमच्या सेवेची वैशिष्ट्ये ✨

🕐 २४ तास मोफत सेवा

🚑 तात्काळ ॲम्बुलन्स सुविधा

👨‍⚕️ प्रशिक्षित कर्मचारी

💉 ऑक्सिजन व आवश्यक सुविधा

📍 रायगड जिल्ह्यात कुठेही सेवा

❤️ गरीब व गरजूंसाठी संपूर्ण मोफत मदत

━━━━━━━━━━━━━━

“रायगडकरांच्या जीवनाचा आधार!”