रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी!

🚀 जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून

मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षणाची दमदार संधी!

आजच शिका…

✅ Basic Computer

✅ MS-CIT / MS Office

✅ Typing Skills

✅ Tally with GST

✅ DTP & Graphic Design

✅ AI Tools ची ओळख

✅ Internet & Online Work

✅ Resume / Job Preparation

---

🎯 प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये

⭐ १००% मोफत प्रशिक्षण

⭐ अनुभवी मार्गदर्शक

⭐ प्रॅक्टिकल बेस शिक्षण

⭐ रोजगाराभिमुख कोर्स

⭐ गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्राधान्य

---

📍 प्रशिक्षण केंद्रे

🔹 पोलादपूर

मंगलमूर्ती पार्क, पहिला मजला,

मुंबई-गोवा हायवे, पोलादपूर

🔹 माणगाव

रॉयल प्लाझा बिल्डिंग, पहिला मजला,

स्टेट बँकेच्या समोर, माणगाव

“डिजिटल शिक्षणातून युवकांच्या भविष्याला नवी दिशा!”