🚔 स्पर्धा परीक्षा व प्री-पोलीस प्रशिक्षण – ठाणे शहर
📊 प्रशिक्षण व विद्यार्थी प्रभाव

👨‍🎓 १५००+ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
📚 १२ स्पर्धा परीक्षा बॅचेस सुरू
🚔 ४५०+ पोलीस भरती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
🏃 २००+ युवकांसाठी दररोज ग्राउंड ट्रेनिंग
📖 २१ मोफत अभ्यासिका जोडलेल्या
🎯 दर आठवड्याला मॉक टेस्ट सिरीज
🗣️ ३००+ विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण
💼 ठाणे शहरात करिअर मार्गदर्शन सेमिनार
🏆 ८०००+ विद्यार्थी विविध शासकीय क्षेत्रात निवड

📚 प्रमुख उपक्रम
  • UPSC / MPSC मार्गदर्शन

  • पोलीस भरती प्रशिक्षण

  • सैन्य भरती मार्गदर्शन

  • लेखी परीक्षा सराव

  • ग्राउंड व फिजिकल ट्रेनिंग

  • अभ्यासिका सुविधा

  • मॉक टेस्ट व मुलाखत मार्गदर्शन

  • स्पोकन इंग्लिश व व्यक्तिमत्व विकास

  • युवकांसाठी करिअर मार्गदर्शन

  • तज्ञांकडून प्रेरणादायी मार्गदर्शन

✨ Competitive exam Division Glimpses